सुभेदार मल्हारराव होळकर

20/05/2012 रोजी मल्हारराव होळकरांची 246 वी पुण्यतिथी, मराठी साम्राज्य उत्तरेकडे वाढविण्यात सिंहाचा वाटा असलेल्या या लढवय्या वीराने आपले आयुष्य रणांगणावर खर्ची घातले. उत्तर हिंदुस्थानामध्ये 'आया मल्हार.....' 'आया मल्हार.....' या गर्जनेने नबाब आणि राजे राजवाड्यांची पळता भुई थोडी व्हायची. मराठी साम्राज्यातील गरुड खांबाची भूमिका बजावलेल्या मल्हारबांना www.jejuri.in परिवाराच्या वतीने मानाचा मुजरा...........

Visit http://www.ipligence.com

Bookmark and Share