Android Phone साठी

"जय मल्हार"

मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.

अतिथी देवो भवः 
आपले अभिप्राय या ठिकाणी नोंदवा

nice temple and ,well maintained

Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!

its nice....!!!

Very good temple and there facilities

Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted

Displaying all 5 comments

तळीभंडार - कुलाचार

 

गुरुपौर्णिमा

गोंधळ

विष्णू कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण व ऋषीगणांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद सुरामध्ये आळवणी केली, अर्थात गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदू धर्मीयांमध्ये गोंधळाची परंपरा सुरु झाली, महाराष्ट्रा मध्ये याची खूप मोठी परंपरा आहे.  विशेषत: तुळजाभवनी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरु झाली.

गोंधळ

 

श्रीखंडोबाचे जागरण

पौष पौर्णिमा - जातपंचायत

पौर्णिमेच्या दुस-या व तिस-या दिवशी येथे विविध भटक्या विमुक्त समाजातील जातपंचायती भरतात. यामध्ये समजातील नाते संबंधातील वाद तसेच समाजबाधक कृत्य आदी तक्रारी पंच मंडळींसमोर येत असतात. त्यावर पंच मंडळी न्याय निवडा करून सलोखा घडवून आणतात.


पौष पौर्णिमा - कुस्तीचा फड

कानिफनाथ मंदिर दर्शन

नाथ पंथामधील कानिफनाथ यांचे मंदिर जेजुरी पासून तीस किलो मीटर अंतरावर सासवडच्या पश्चिमेकडे बापदेव घाट मार्गावर आहे.मुळचे मंदिर लहान आहे,मंदिरामध्ये जाण्या साठी दरवाजा नसून खिडकी वजा १ फुट बाय १ फुटाची चौकट आहे, या   चौ टीतून कितीही जाड असलेल्या व्यक्तीला सरपटत आतमध्ये जाता येते.

Bookmark and Share